सातबारा Watch

← ईटग्याळ प. मु.

Ferfar #2023 · ईटग्याळ प. मु.

मुखेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
107, 125
Talathi
प्रमोद शिवाजी बिरादार
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 बाजूस दर्शिवलेल्या गट क्र 107,125 मधील सामाईक खातेदार 1 मन्याबाई हरिबा बनबरे 2 राघोबा बाबाराव बनबरे 3 पार्वतबाई माधवराव बोडके 4 लक्ष्मीबाई व्यंकटराव भोसले 5 मंगलबाई कोंडीबा वडजे 6 गोविंद बाबाराव बनबरे रा ईटग्याळ प. मु येथील रहिवाशी असुन त्यांच्या नावे मौजे ईटग्याळ प. मु.येथील गट क्र 107 मध्ये क्षेत्र 1.10 हे आर जमीन गट क्र 125 मध्ये क्षेत्र 0.10 हे आर असुन त्यांनी आपल्या आपापसात खालील प्रमाणे संमतीपत्र आधारे करून दिले आहे. 1 गोविंद बाबाराव बनबरे यांना गट क्र 125 मध्ये क्षेत्र 0.10 हे आर पूर्ण जमीन यांच्या हिश्यास दिली आहे. 2 राघोबा बाबाराव बनबरे यांना गट क्र 107 मध्ये क्षेत्र 1.10 हे आर पैकी 0.55 हे आर जमीन यांच्या हिश्यास दिली आहे. 3 मन्याबाई हरिबा बनबरे यांना गट क्र 107 मध्ये क्षेत्र 1.10 हे आर पैकी 0.55 हे आर जमीन यांच्या हिश्यास दिली आहे. करिता वरील प्रमाणे संमतीपत्र 100 रु चे बॉंड क्र 83AB 273155 DV 855677 वर नोटरी व फेरफार अर्ज सादर केलेवरून सदरची नोंद घेण्यात येते. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.