Ferfar #1820 · परतपुर
मुखेड, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-11
- Objection until
- 2026-10-26
- Certified
- —
- Gat / Survey
- 1
- Talathi
- राजेश हणमंतराव गायकवाड
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026
झाडांची नोंद – पुजा अमितकुमार रावीकर यांनी अर्ज व शपथपत्र सादर करून विनंती केली आहे त्यांचे नावे मौ. परतपूर येथील गट क्र. 1 मध्ये शेतजमीन असून त्या शेतात त्यांनी 2 हे आर मध्ये संपूर्ण आंबा झाडांची लागवड केली आहे तरी ते सातबारा चे इतर हक्कात नोंद होणेसाठी 100 रुपये बॉंड वर शपतपत्र सादर केले वरून वरील कागदपत्रे सादर केले वरून नोंद घेण्यात आली.