सातबारा Watch

← परतपुर

Ferfar #1821 · परतपुर

मुखेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-10-26
Certified
—
Gat / Survey
2
Talathi
राजेश हणमंतराव गायकवाड
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026 झाडांची नोंद – कोमल चंद्रशेखर रावीकर यांनी अर्ज व शपथपत्र सादर करून विनंती केली आहे त्यांचे नावे मौ. परतपूर येथील गट क्र. 2 मध्ये शेतजमीन असून त्या शेतात त्यांनी 2 हे आर मध्ये संपूर्ण आंबा झाडांची लागवड केली आहे तरी ते सात बारा चे इतर हक्कात नोंद होणेसाठी 100 रुपये बॉंडवर शपतपत्र वरील कागदपत्रे सादर केले वरून नोंद घेण्यात आली.