सातबारा Watch

← खतगाव प.मु.

Ferfar #2466 · खतगाव प.मु.

मुखेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
18
Talathi
प्रमोद शिवाजी बिरादार
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 अर्जदार बालाजी हाणमंत टाळीकुटे रा खतगाव प.मु.ता मुखेड जि नांदेड यांनी अर्ज व अर्जासोबत ५०० रु च्‍या बॉंन्‍ड पेपरवर संमतीपत्रदिले वरुन मौ खतगाव प.मु .मध्‍ये ग नं 18 मध्‍ये 00 हे 51 आर मध्‍ये खालील प्रमाणे नोंद घेण्‍यात येते बालाजी हाणमंत टाळीकुटे ग नं 18 क्षेत्र 00 हे 17 आर सखाराम हणमंत टाळीकुटे ग नं 18 क्षेत्र 00 हे 17 आर माधव हाणमंत टाळीकुटे ग नं 18 क्षेत्र 00 हे 17 आर तरी सुचित नोंद मंजुरीस्‍तव सादर