सातबारा Watch

← सावरमाळ

Ferfar #5591 · सावरमाळ

मुखेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
420
Talathi
प्रमोद शिवाजी बिरादार
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 बाजूस दर्शिवलेल्या गट क्र 420 मधील खातेदार कल्याणराव विठ्ठल जिगुरे रा सावरमाळ येथील रहिवाशी असुन त्यांच्या नावे मौजे सावरमाळ येथील गट क्र 420 मध्ये क्षेत्र 1.58 हे आर जमीन असुन त्यांनी आपल्या भावास खालील प्रमाणे संमतीपत्र आधारे करून दिले आहे. 1 प्रल्हाद विठ्ठलराव जिगुरे यांना गट क्र 420 मध्ये क्षेत्र 1.58 हे आर पैकी 0.20 हे आर जमीन यांच्या हिश्यास दिली आहे. करिता वरील प्रमाणे संमतीपत्र 500 रु चे बॉंड क्र DV 823430 वर नोटरी व फेरफार अर्ज सादर केलेवरून सदरची नोंद घेण्यात येते. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.