सातबारा Watch

← हंगरगा खु

Ferfar #1231 · हंगरगा खु

मुखेड, नांदेड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
65
Talathi
कपिल मधुकर सोनकांबळे
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा मुक्रमाबाद लिहून घेणार : शदुल मौलासाब शेख यांनी सर्व्हे क्रमांक : 65 तपशिल : शादुल मौलासाब यांचा हिसा एस बी एच शा मुक्रामाबाद कडे ४०,००० मध्‍ये गहान - 789 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक 16/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.