सातबारा Watch

← मुखेड

Ferfar #14975 · मुखेड

मुखेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
63/C
Talathi
औंदुबर हनमंतराव वाडीकर
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 11/10/2026 अर्जदार कोंडीबा नागोबा नाईनवाड रा मुखेड येथील रहिवाशी असुन त्यांच्या नावे मौजे मुखेड येथील सर्वे क्र 63/c मध्ये क्षेत्र 1.00 हे आर जमीन असुन सदरील ७/१२ वर कोडीबा नागा असे नाव पडले आहे करिता त्यायऐवजी कोंडीबा नागोबा नाईनवाड असे नाव दुरुस्ती करून देण्याची विनंती केली आहे. करीता वरील प्रमाणे 100 रु चे बॉंड वर नोटरी शपथपत्र व फेरफार अर्ज सादर केलेवरुन सदरची नोंद घेण्यात आली. करीता नोंद मंजुरीस्तव सादर.