Ferfar #14980 · मुखेड
मुखेड, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 269/B
- Talathi
- औंदुबर हनमंतराव वाडीकर
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026
बाजूस दर्शविलेल्या गट क्र २६९/B मधील खातेदार बालाजी राजेंद्र नाईक रा डोंगळेवाडी येथील रहिवाशी असून त्यांच्या नावे मौजे मुखेड येथील शेत गट क्र २६९ /B मध्ये क्षेत्र ०.९५ आर शेत जमीन असून त्यांनी पुढील प्रमाणे आपल्या नावासमोरील फेरफार क्र बदलून मिळणे बाबत विनंती आर्ज दिल्यावरून खालीलप्रमाणे दुरुस्ती नोंद घेण्यात येते.
१) बालाजी राजेंद्र नाईक मौजे मुखेड येथील गट क्र २६९ /B मध्ये क्षेत्र ०.९५ आर शेत जमीन यांच्या हिश्यास करून दिली आहे. करिता नोंद मंजुरीस्तव सादर