सातबारा Watch

← मुखेड

Ferfar #15002 · मुखेड

मुखेड, नांदेड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
57
Talathi
औंदुबर हनमंतराव वाडीकर
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आदेश क्रमांक : 300/2025 आदेश दिनांक : 10/06/2025 मा दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तार मुखेड यांचा दिवाणी दावा क्र 300/2025 दि 10/06/2025 रोजी दिलेल्याय आदेशानुसार मौजे मुखेड येथील सर्वे क्र 57 मध्ये आशुतोष आनंदराव भेले यांच्याा नावे क्षेत्र 2.3782 हे आर जमीन असुन सदर जमीन कोर्टाच्या संमेटपत्रानुसार खालील प्रमाणे वादी नामे हिश्यास देण्यात आली. 1 व्यंकट मष्णाजी हक्के यांना गट क्र 57 मध्ये क्षेत्र 0.0093 आर जमीन यांच्या हिश्यास देण्यात आली आहे. करीता वरील प्रमाणे कोर्टाच्या संमेटपत्रानुसार कोर्ट डिक्री आधारे नोंद घेण्यात आली. करीता नोंद मंजुरीस्तव सादर.