सातबारा Watch

← मुखेड

Ferfar #15004 · मुखेड

मुखेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
286/3, 322/5
Talathi
औंदुबर हनमंतराव वाडीकर
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 अर्जदार रामराव पुंडलिक बंडे रा मुखेड येथील रहिवाशी असुन त्यांच्या नावे मौजे मुखेड येथील सर्वे क्र 286/3 मध्ये क्षेत्र 0.60 हे आर सर्वे क्र 322/5 मध्ये क्षेत्र 0.34 हे आर जमीन असुन दरील ७/१२ वर राम पूडिंलक असे नाव पडले आहे करिता त्यायऐवजी रामराव पुंडलिक बंडे असे आधार प्रमाणे नाव दुरुस्ती करून देण्याची विनंती केली आहे. करीता वरील प्रमाणे 100 रु चे बॉंड वर नोटरी शपथपत्र व फेरफार अर्ज सादर केलेवरुन सदरची नोंद घेण्यात आली. करीता नोंद मंजुरीस्त्व सादर