Ferfar #15009 · मुखेड
मुखेड, नांदेड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 59/5
- Talathi
- औंदुबर हनमंतराव वाडीकर
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026
अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर
आदेश क्रमांक : 32/2016
आदेश दिनांक : 16/09/2026
मा दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तार मुखेड यांचा दिवाणी दावा क्र 32/2016 दि 16/09/2026 रोजी दिलेल्याय आदेशानुसार मौजे मुखेड येथील सर्वे क्र 59/5 मध्ये नंदकुमार मारोती गबाळे यांच्याा नावे क्षेत्र 0.7509 हे आर जमीन असुन सदर जमीन कोर्टाच्या संमेटपत्रानुसार खालील प्रमाणे वादी नामे हिश्यास देण्यात आली.
1 वादी व्यंकटेश पुरुषोत्तम कवटिकवार यांना सर्वे क्र 59/5 मध्ये क्षेत्र 0.06 आर जमीन यांच्या हिश्यास देण्यात आली आहे.
करीता वरील प्रमाणे कोर्टाच्या संमेटपत्रानुसार कोर्ट डिक्री आधारे नोंद घेण्यात आली.
करीता नोंद मंजुरीस्तव सादर.