Ferfar #15024 · मुखेड
मुखेड, नांदेड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 98/63
- Talathi
- औंदुबर हनमंतराव वाडीकर
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
अर्जदार 1 चंदरबाई गणपती पवार 2 गणू चंदर पवार रा गडग्याळवाडी येथील रहिवाशी असुन त्यांच्या नावे मौजे मुखेड येथील सर्वे क्र 98/63 मध्ये सामाईक क्षेत्र 1.20 हे आर जमीन असुन सदरील ७/१२ असे 1 गणू चंदर 2 चंदरबाई गणु असे नाव पडले आहे करिता त्यायऐवजी 1 चंदरबाई गणपती पवार 2 गणू चंदर पवार असे आधार प्रमाणे नाव दुरुस्ती करून देण्याची विनंती केली आहे.
करीता वरील प्रमाणे 100 रु चे बॉंड व नोटरी शपथपत्र व फेरफार अर्ज सादर केलेवरुन सदरची नोंद घेण्यात आली.
करीता नोंद मंजुरीस्तव सादर.