सातबारा Watch

← मुखेड

Ferfar #15025 · मुखेड

मुखेड, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
215/C, 233/2/A
Talathi
औंदुबर हनमंतराव वाडीकर
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026 अर्जदार शिला बाबु कामजे रा बावनवाडी येथील रहिवाशी असुन त्यांच्या नावे मौजे मुखेड येथील सर्वे क्र 215/c मध्ये क्षेत्र 0.45 हे आर सर्वे क्र 233/2/A मध्ये क्षेत्र 0.58 हे आर जमीन असुन सदरील सदरील ७/१२ वर सिलाबाई बाबूराव कामजे असे नाव पडले आहे करिता त्यायऐवजी शिला बाबु कामजे असे आधार प्रमाणे नाव दुरुस्ती करून देण्याची विनंती केली आहे. करीता वरील प्रमाणे 100 रु चे बॉंड व नोटरी शपथपत्र व फेरफार अर्ज सादर केलेवरुन सदरची नोंद घेण्‍यात आली. करीता नोंद मंजुरीस्‍तव सादर