सातबारा Watch

← मुखेड

Ferfar #15026 · मुखेड

मुखेड, नांदेड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
98/65
Talathi
औंदुबर हनमंतराव वाडीकर
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026 अर्जदार 1 भिमराव सिताराम राठोड 2 आनशाबाई भिमराव राठोड रा आबादीनगरतांडा येथील रहिवाशी असुन त्यांच्या नावे मौजे मुखेड येथील सर्वे क्र 98/65 मध्ये सामाईक क्षेत्र 1.20 हे आर जमीन असुन सदरील ७/१२ असे 1 आनशाबाई भिमराव 2 भिमराव सिताराम असे नाव पडले आहे करिता त्यायऐवजी 1 भिमराव सिताराम राठोड 2 आनशाबाई भिमराव राठोड असे आधार प्रमाणे नाव दुरुस्ती करून देण्याची विनंती केली आहे. करीता वरील प्रमाणे 100 रु चे बॉंड व नोटरी शपथपत्र व फेरफार अर्ज सादर केलेवरुन सदरची नोंद घेण्‍यात आली. करीता नोंद मंजुरीस्‍तव सादर.