Ferfar #15034 · मुखेड
मुखेड, नांदेड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 181/B
- Talathi
- औंदुबर हनमंतराव वाडीकर
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026
अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर
आदेश क्रमांक : 01/2026
आदेश दिनांक : 24/08/2026
मा दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तार मुखेड यांचा दिवाणी दावा क्र 01/2026 दि 24/08/2026 रोजी दिलेल्याय आदेशानुसार मौजे मुखेड येथील सर्वे क्र 181/B मध्ये मंगेश बालाजी कोडगीरे यांच्याा नावे क्षेत्र 0.0139 हे आर जमीन असुन सदर जमीन कोर्टाच्या संमेटपत्रानुसार खालील प्रमाणे वादी नामे हिश्यास देण्यात आली.
1 वादी चैतन्य मंगेश कोडगीरे यांना सर्वे क्र 181/B मध्ये क्षेत्र 0.0139 आर जमीन यांच्या हिश्यास देण्यात आली आहे.
करीता वरील प्रमाणे कोर्टाच्या संमेटपत्रानुसार कोर्ट डिक्री आधारे नोंद घेण्यात आली.
करीता नोंद मंजुरीस्तव सादर.