Ferfar #15039 · मुखेड
मुखेड, नांदेड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 3/C/2
- Talathi
- औंदुबर हनमंतराव वाडीकर
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026
अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर
आदेश क्रमांक : 563/2026
आदेश दिनांक : 12/09/2026
मा दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तार मुखेड यांचा दिवाणी दावा क्र 563/2026 दि 12/09/2026 रोजी दिलेल्याय आदेशानुसार मौजे मुखेड येथील सर्वे क्र 3/C/2 मध्ये विठोबा बलभिम चिद्रावार पाटील यांच्याा नावे क्षेत्र 1.2101 हे आर जमीन असुन सदर जमीन कोर्टाच्या संमेटपत्रानुसार खालील प्रमाणे वादी नामे हिश्यास देण्यात आली.
1 वादी पांडुरंग बालाजी जाधव यांना सर्वे क्र 3/c/2 मध्ये क्षेत्र 0.0083 आर जमीन यांच्या हिश्यास देण्यात आली आहे.
करीता वरील प्रमाणे कोर्टाच्या संमेटपत्रानुसार कोर्ट डिक्री आधारे नोंद घेण्यात आली.
करीता नोंद मंजुरीस्तव सादर.