सातबारा Watch

← मुखेड

Ferfar #15042 · मुखेड

मुखेड, नांदेड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
201/4
Talathi
औंदुबर हनमंतराव वाडीकर
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आदेश क्रमांक : 598/2026 आदेश दिनांक : 15/10/2026 मा दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तार मुखेड यांचा दिवाणी दावा क्र 598/2026 दि 15/10/2026 रोजी दिलेल्याय आदेशानुसार मौजे मुखेड येथील सर्वे क्र 201/4 मध्ये ईश्वर मल्हारी देवकत्ते यांच्याा नावे क्षेत्र 0.0098 आर जमीन असुन सदर जमीन कोर्टाच्या संमेटपत्रानुसार खालील प्रमाणे वादी नामे हिश्यास देण्यात आली. 1 वादी मिलिंद व्यंकटराव लोहबंदे यांना सर्वे क्र 201/4 मध्ये क्षेत्र 0.0098 आर जमीन यांच्या हिश्यास देण्यात आली आहे. करीता वरील प्रमाणे कोर्टाच्या संमेटपत्रानुसार कोर्ट डिक्री आधारे नोंद घेण्यात आली. करीता नोंद मंजुरीस्तव सादर.