सातबारा Watch

← मुखेड

Ferfar #15043 · मुखेड

मुखेड, नांदेड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
187/B
Talathi
औंदुबर हनमंतराव वाडीकर
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आदेश क्रमांक : 277/2026 आदेश दिनांक : 12/09/2026 मा दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तार मुखेड यांचा दिवाणी दावा क्र 277/2026 दि 12/09/2026 रोजी दिलेल्याय आदेशानुसार मौजे मुखेड येथील सर्वे क्र 187/B मध्ये विठोबा बलभिम चिद्रावार पाटील यांच्याा नावे क्षेत्र 0.0512 आर जमीन असुन सदर जमीन कोर्टाच्या संमेटपत्रानुसार खालील प्रमाणे वादी नामे हिश्यास देण्यात आली. 1 वादी ईश्वर गोविंदराव श्रीरामे यांना सर्वे क्र 187/B मध्ये क्षेत्र 0.0021 आर जमीन यांच्या हिश्यास देण्यात आली आहे. करीता वरील प्रमाणे कोर्टाच्या संमेटपत्रानुसार कोर्ट डिक्री आधारे नोंद घेण्यात आली. करीता नोंद मंजुरीस्तव सादर.