Ferfar #15048 · मुखेड
मुखेड, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 87/B/1/1
- Talathi
- औंदुबर हनमंतराव वाडीकर
- First seen
- 33h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
अर्जदार सरोजना बालाजी हाक्के रा मुखेड येथील रहिवाशी असुन त्यांच्या नावे मौजे मुखेड येथील सर्वे क्र 87/B/1/1 मध्ये क्षेत्र 0.41 हे आर जमीन असुन त्यामध्ये त्यांनी एक विहीर काढले आहे तरी सदरील विहीर त्यांनी आपल्या इतर हक्कात नोंद करून देण्याची विनंती केली आहे.
करीता वरील प्रमाणे 100 रु चे बॉंड वर नोटरी शपथपत्र व फेरफार अर्ज पंचनामा सादर केलेवरुन सदरची नोंद घेण्यात आली.
करीता नोंद मंजुरीस्त्व सादर