Ferfar #15049 · मुखेड
मुखेड, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 107/3/A
- Talathi
- औंदुबर हनमंतराव वाडीकर
- First seen
- 33h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
अर्जदार गोविंद रामराव आमनर रा जुन्ना येथील रहिवाशी असुन त्यांच्या नावे मौजे मुखेड येथील सर्वे क्र 107/3/A मध्ये क्षेत्र 0.40 हे आर जमीन असुन सदरील ७/१२ वर गोविंद रामा असे नाव पडले आहे करिता त्यायऐवजी गोविंद रामराव आमनर असे आधार प्रमाणे नाव दुरुस्ती करून देण्याची विनंती केली आहे.
करीता वरील प्रमाणे 100 रु चे बॉंड वर नोटरी शपथपत्र व फेरफार अर्ज सादर केलेवरुन सदरची नोंद घेण्यात आली.
करीता नोंद मंजुरीस्तव सादर.