सातबारा Watch

← मुखेड

Ferfar #15051 · मुखेड

मुखेड, नांदेड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
21/A/1
Talathi
औंदुबर हनमंतराव वाडीकर
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आदेश क्रमांक : 506/2026 आदेश दिनांक : 10/09/2026 मा दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तार मुखेड यांचा दिवाणी दावा क्र 506/2026 दि 10/09/2026 रोजी दिलेल्याय आदेशानुसार मौजे मुखेड येथील सर्वे क्र 21/A/1 मध्ये रेखा नारायण मिठेवाड यांच्याा नावे क्षेत्र 0.0121 आर जमीन असुन सदर जमीन कोर्टाच्या संमेटपत्रानुसार खालील प्रमाणे वादी नामे हिश्यास देण्यात आली. 1 वादी विध्यासागर सिद्धार्थ गायकवाड यांना सर्वे क्र 21/A/1 मध्ये क्षेत्र 0.0121 आर जमीन यांच्या हिश्यास देण्यात आली आहे. करीता वरील प्रमाणे कोर्टाच्या संमेटपत्रानुसार कोर्ट डिक्री आधारे नोंद घेण्यात आली. करीता नोंद मंजुरीस्तव सादर.