सातबारा Watch

← वन्नाळी

Ferfar #2936 · वन्नाळी

देगलूर, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
Certified
—
Gat / Survey
96
Talathi
बळी ज्ञानोबा कदम
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 बाजुस दर्शविलेल्या गट क्र.96 मधील खातेदार इस्माईलबी अलीखाँ पठाण रा.वन्नाळी येथील रहिवाशी असुन त्यांनी सत्यप्रतिज्ञेवर असे नमुद केले आहे कि त्यांच्या नावे मौजे. वन्नाळी येथील गट क्र 96 मध्ये क्षेत्र 0.70 आर जमीन असुन त्यानी त्यांच्या दोन्ही मुलांच्या व पतीच्या नावे खालील प्रमाणे कौंटुबिक वाटनीपत्राअधारे वाटनी करुन दिली आहे 1) आमद अलीखाँ पठाण यांना गट क्र.96 मध्ये क्षेत्र 0.70 आर पैकी 0.24 आर जमीन यांच्या हिश्यास दिली. 2) महम्मदखाँ अलीखाँ पठाण यांना गट क्र.96 मध्ये क्षेत्र 0.70 आर पैकी 0.24 आर जमीन यांच्या हिश्यास दिली. 3) अलीखाँ फतरुखाँ पठाण यांना गट क्र. 96 मध्ये क्षेत्र 0.70 आर पैकी 0.22 आर जमीन यांच्या हिश्यास दिली. करीता वरील प्रमाणे वाटनीपत्र 500 रु चे बॉंड क्र DW219543 रजि नोटरी क्र 177 दि.19/10/2026 नुसार व फेरफार अर्ज सादर केले वरुन सदरची नोंद घेण्यात आली.करीता नोंद मंजुरीस्तव सादर.