Ferfar #2937 · वन्नाळी
देगलूर, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 319
- Talathi
- बळी ज्ञानोबा कदम
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
बाजुस दर्शविलेल्या गट क्र.319 मधील खातेदार चंद्रकांत माधवराव बोयावार रा.लख्खा येथील रहिवाशी असुन त्यांनी सत्यप्रतिज्ञेवर असे नमुद केले आहे कि त्यांच्या नावे मौजे.वन्नाळी येथील गट क्र 319 मध्ये क्षेत्र 0.20 आर जमीन असुन त्यानी त्यांच्या वडीलांच्या नावे खालील प्रमाणे कौंटुबिक वाटनीपत्राअधारे वाटनी करुन देत आहे
1) महादु संभाजी बोयावार यांना गट क्र. 319 मध्ये क्षेत्र 0.20 आर पैकी 0.10 आर जमीन यांच्या हिश्यास दिली.
करीता वरील प्रमाणे वाटनीपत्र 500 रु चे बॉंड क्र EE220237 रजि नोटरी क्र 327 दि.26/10/2026 नुसार व फेरफार अर्ज सादर केले वरुन सदरची नोंद घेण्यात आली.करीता नोंद मंजुरीस्तव सादर.