सातबारा Watch

← खानापूर

Ferfar #10236 · खानापूर

देगलूर, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
117
Talathi
PRAKASH LAXMAN TOTEWAD
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 इतर नोंद:-नरसिंग माधवराव कामशेट्टे मौ.खानापूर येथील रहीवाशी असुन त्यांच्या मौ.खानापूर येथील गट क्र 117 क्षेत्र 1.11 हे.आर मध्ये एक बोअरवेल असुन सदरील बोअरवेल 7/12 वर लावण्यासाठी विनंती अर्ज व 100 रु च्या बॉन्डपेपरवर शपथपत्र सादर केल्यावरुन नोंद घेण्यात आली.करिता नोंद पुढील कार्यवाहीस्तव सादर.