Ferfar #4448 · चैनपूर
देगलूर, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 244
- Talathi
- भांगे एस.व्ही.
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
इतर नोद
बाजूस दारशिवलेल्या गटातील मालक अमरनाथ प्रकाश हेड्डे रा चैनपूर येथील रहिवाशी असून त्यांची जाती जमीन मौजे चैनपूर येथे गट क्रं 244 क्षेत्र 0.73 आर जमीन असून समती पत्रका आधारे कौटुंबिक वाटणी खालील प्रमाणे जमीन करून दिली आहे
===================गट क्रं=====क्षेत्र ==
1 शारदा प्रकाशराव हेड्डे =244====0.33 आर
2 अभिषेक प्रकाशराव हेड्डे =244====0.40 आर
वरील प्रमाणे जमीन 500 रु बॉन्डवर कौटुंबिक वाटणी पत्रक करून दिले आहे नोटरी कृत बॉन्ड व लेखी अर्जआले वरुण फेरफार रजिस्टर ला नोद घेण्यात आली