Ferfar #4449 · चैनपूर
देगलूर, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 123
- Talathi
- भांगे एस.व्ही.
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
खाता दुरूस्ती नोद
बाजूस दारशिवलेल्या गटातील मालक शेख चांदसाब नबीसाब पिंजारी हे रा मौजे वंन्ंनाळी येथील रहिवाशी असून त्यांची जाती जमीन मौजे चैनपूर गट क्रं 123 क्षेत्र 0.27 आर व गट क्रं 122 क्षेत्र 0.30 आर शेख चांदसाब नबीसाब असे नाव आहे.
जमीन असून 7-12 वर त्यांचे नाव शेख चांदसाब नबीसाब पिंजारी असे गट क्रं 123 क्षेत्र 0.27 आर आहे परंतु त्यांचे होल्डिंग दोन निघत आहेत ते दुरूस्ती करून शेख चांदसाब नबीसाब या एकच होल्डिग करण्यासाठी 100 रुबॉन्ड वर शपथ पत्रक लिहून दिले की लेखी अर्ज व शपथ पत्रक आले वरुण फेरफार रजिस्टर ला नोद घेण्यात आली