सातबारा Watch

← तडखेल

Ferfar #6953 · तडखेल

देगलूर, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
58
Talathi
RAVI GULABRAO KAPSE
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 बोअरवेल नोंद; बाजूस दारशिवलेल्या गटातील मालक  संतोष बाबुराव दिंडे रा. तडखेल येथील रहिवाशी असून माझी जाती जमीन मौजे तडखेल ता.देगलूर गट क्रं 100 क्षेत्र 2.01 हे आर जमीन असून माझ्या जाती जमिनीमध्ये एक बोअरवेल काठले आहे . सदरील बोअरवेल ची नोंद घेण्यासाठी त्यांनी 100 रु.च्या बॉंडवर शपथपत्र दिले वरुण 7-12 च्या इतर अधिकारात बोअरवेल ची नोद घेण्याची विनती केले वरुण नोद घेण्यात आली सदरील नोद मंजूरीस्तव सादर.