Ferfar #6955 · तडखेल
देगलूर, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 383
- Talathi
- RAVI GULABRAO KAPSE
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
इतर फेरफार :-
बाजुस दर्शवलेल्या गटातील सामाईक मालक धोंडीबाई माधव पवार, दिलीप माधवराव पवार, बळीराम माधवराव पवार,विजय माधव पवार रा. तडखेल यांच्या नावे मौजे तडखेल ता.देगलूर येथील जमीन गट क्र. 383 क्षेत्र 1.20 हे.आर जमीन आहे. सदरील जमीन संमतीपत्रक व हक्कसोडपत्रक आधारे धोंडिबाई माधव पवार यांना क्षेत्र 1.20 हे आर जमीन पुढीलप्रमाणे करून देण्यात आली. सदरील जमिनीवरील दिलीप माधवराव पवार, बळीराम माधवराव पवार,विजय माधव पवार यांनी आपला हक्क आईच्या हिश्यात सोडून दिला. सदरील जमीन कौटुंबिक हक्कसोडपत्रक व समतीपत्रकआधारे विनामोबादला खालील तपशीलाप्रमाणे करून दिली आहे.
===========================गट क्र.======क्षेत्र
1. धोंडिबाई माधव पवार === 383 ==== 1.20 हे.आर
वरील प्रमाणे 500 रु. च्या नोटरी कृत बॉन्डवर संमतीपत्र दिले व लेखी अर्ज सादर केले वरुण फेरफारला नोद घेण्यात आली. सदरील नोंद मंजुरीस्तव सादर