सातबारा Watch

← तडखेल

Ferfar #6956 · तडखेल

देगलूर, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
602
Talathi
RAVI GULABRAO KAPSE
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 नाव दुरुस्ती ; बाजूस दारशिवलेल्या गटातील मालक सय्यद बाबूमिया आमदसब रां.राजुरा बु ता.मुखेड येथील रहिवाशी असून त्यांची जाती जमीन मौजे तडखेल ता.देगलूर येथील गट क्र 602 क्षेत्र 0.61 हे आर जमीन आहे. त्यांचे सातबार्यावर स.बाबुमिया स.अहमद असे चुकीचे पडले असून त्यांचे योग्य नाव सय्यद बाबूमिया आमदसब असे आहे. सय्यद बाबूमिया आमदसब हे नाव टाकण्यासाठी त्यांनी 100 रु.च्या नोटरीकृत बॉंडवर शपथपत्र, आधार कार्ड नुसार त्यांचे योग्य नाव सय्यद बाबूमिया आमदसब आहे तरी त्यांनी नाव दुरुस्तीसाठी विनती व लेखी अर्ज केलेवरून नोंद घेण्यात आली. करिता सदरील नोद मंजुरीस्त्व सादर