सातबारा Watch

← तडखेल

Ferfar #6957 · तडखेल

देगलूर, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
199
Talathi
RAVI GULABRAO KAPSE
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 नाव दुरुस्ती ; बाजूस दारशिवलेल्या गटातील मालक नरहरी दिगांबर कुलकर्णी रां.तडखेल येथील रहिवाशी असून त्यांची जाती जमीन मौजे तडखेल ता.देगलूर येथील गट क्र 199 क्षेत्र 1.59 हे आर जमीन आहे. त्यांचे सातबार्यावर नरहरी दिगंबर असे नाव पडले असून त्यांचे आडनाव आले नाही. तरी आधार नुसार त्यांचे नाव नरहरी दिगांबर कुलकर्णी असे आहे. नरहरी दिगांबर कुलकर्णी हे नाव टाकण्यासाठी त्यांनी 100 रु.च्या नोटरीकृत बॉंडवर शपथपत्र, आधार कार्ड नुसार त्यांचे योग्य नाव नरहरी दिगांबर कुलकर्णी आहे तरी त्यांनी नाव दुरुस्तीसाठी विनती व लेखी अर्ज केलेवरून नोंद घेण्यात आली. करिता सदरील नोद मंजुरीस्तव सादर