Ferfar #6958 · तडखेल
देगलूर, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 113
- Talathi
- RAVI GULABRAO KAPSE
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
इतर फेरफार :-
बाजुस दर्शवलेल्या गटातील मालक हसेन्ना रामा चिटकलवार रा. चोंडी ता.मुखेड यांच्या नावे मौजे तडखेल ता.देगलूर येथील जमीन गट क्र. 113 क्षेत्र 0.39 हे.आर जमीन आहे. सदरील जमीन संमतीपत्रक आधारे हसेन्ना रामा चिटकलवार यांनी आपली जमीन मुलगा नामे गंगाधर हासेन्ना चिटकलवार यांना संपूर्ण क्षेत्र 0.39 हे आर जमीन पुढीलप्रमाणे करून देण्यात आली. सदरील जमीन कौटुंबिक समतीपत्रकआधारे विनामोबादला खालील तपशीलाप्रमाणे करून दिली आहे.
===========================गट क्र.======क्षेत्र
1.गंगाधर हासेन्ना चिटकलवार === 113 ==== 0.39 हे.आर
वरील प्रमाणे 500 रु. च्या नोटरी कृत बॉन्डवर संमतीपत्र दिले व लेखी अर्ज सादर केले वरुण फेरफारला नोद घेण्यात आली. सदरील नोंद मंजुरीस्तव सादर