Ferfar #6959 · तडखेल
देगलूर, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 510
- Talathi
- RAVI GULABRAO KAPSE
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
इतर फेरफार :-
बाजुस दर्शवलेल्या गटातील सामाईक मालक चंद्रशेखर गणपतराव थडके, संतोष गणपतराव थडके, सुलोचना गणपतराव थडके, रा. देगाव बु ता.देगलूर यांच्या नावे मौजे तडखेल ता.देगलूर येथील जमीन गट क्र. 510 क्षेत्र 0.71 हे.आर सामाईक जमीन आहे. सदरील जमीन संमतीपत्रक व हक्कसोडपत्रक आधारे चंद्रशेखर गणपतराव थडके, संतोष गणपतराव थडके यांनी सदरील जमीन आई सुलोचना गणपत थडके यांना क्षेत्र 0.71 हे आर जमीन पुढीलप्रमाणे करून दिली आहे आहे. सदरील जमिनीवरील चंद्रशेखर गणपतराव थडके, संतोष गणपतराव थडके यांनी आपला हक्क आईच्या हिश्यात सोडून दिला. सदरील जमीन कौटुंबिक समतीपत्रक हक्कसोडपत्रक आधारे विनामोबादला खालील तपशीलाप्रमाणे करून दिली आहे.
===========================गट क्र.======क्षेत्र
1.सुलोचना गणपत थडके === 510 ==== 0.71 हे.आर
वरील प्रमाणे 500 रु. च्या नोटरी कृत बॉन्डवर संमतीपत्र दिले व लेखी अर्ज सादर केले वरुण फेरफारला नोद घेण्यात आली. सदरील नोंद मंजुरीस्तव सादर