Ferfar #2749 · देगांव (बु )
देगलूर, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 118
- Talathi
- रामचंद्र मच्छिंद्रनाथ पुरी
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
बोअरवेल नोंद;
बाजूस दारशिवलेल्या गटातील मालक अंकुश सुरेशराव देसाई रा. देगाव बु येथील रहिवाशी असून माझी जाती जमीन मौजे देगाव बु ता.देगलूर गट क्रं 118 क्षेत्र 1.23 हे आर जमीन असून माझ्या जाती जमिनीमध्ये एक बोअरवेल काठले आहे . सदरील बोअरवेल ची नोंद घेण्यासाठी त्यांनी 100 रु.च्या बॉंडवर शपथपत्र दिले वरुण 7-12 च्या इतर अधिकारात बोअरवेल ची नोद घेण्याची विनती केले वरुण नोद घेण्यात आली सदरील नोद मंजूरीस्तव सादर.