सातबारा Watch

← देगांव (बु )

Ferfar #2751 · देगांव (बु )

देगलूर, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
74
Talathi
रामचंद्र मच्छिंद्रनाथ पुरी
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 खातेदार:- नागनाथ दत्तात्रय थडके यांची आपल्या मालकीची जमीन मौजे.देगाब बु येथील शेत गट नं 74 क्षेत्र 1 हे.40 आर जमीन असुन 7/12 वर बोअर ची नोंद घेण्यासाठी 100 रू. च्या बॉड वर शपथपत्र व अर्ज दिल्यावरुन नोंद घेण्यात आली. करीता नोंद मंजुरीस्तव सादर.