Ferfar #7216 · आलूर
देगलूर, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026नाव दुरुस्ती- बाजूस दर्शवलेली मौ.आलूर मधील ग.न.२६६,२६७,३०३,३०२,११४,261 मधील मालक यांनी असा अर्ज दिला कि,त्यांचे ७१२ला नावे अनुकमे १.अनिरुध्द गोपाळ ईनानी ग.न.२६६ क्षेत्र.3.०० आर २.नारायण गोपाळ ईनानी ग.न.२६६ क्षेत्र.3.०० आर 3.राजकुमार गोपाळ ईनानी ग.न.२६६ क्षेत्र.3.०० आर ४.गोपाळ बन्सीलाल ईनानी ग.न.२६६ क्षेत्र ०.97 व ग.न.२६७ क्षेत्र १.३६ आर ५.श्रीकांत शिवनारायण मद्नुर ग.न.३०३ क्षेत्र ०.५० व ग.न. ३०२ क्षेत्र ३.१० आर ६.कौसल्यादेवी श्यामबिहारी ग.न.११४ क्षेत्र १.३५ व ग.न.२६१ क्षेत्र १.०३ आर असे नाव असून त्यांचे खरे नाव पुढील प्रमाणे नावे असे आहेत.
अनुक्रमे १.अनिरुध इनानी ग.न.२६६ क्षेत्र.3.०० आर
२.नारायण इनानी ग.न.२६६ क्षेत्र.3.०० आर
3.राजेशकुमार इनानी .न.२६६ क्षेत्र.3.०० आर
४.श्रीगोपाळ इनानी न.२६६ क्षेत्र.०.९७ आर व ग.न.२६७ क्षेत्र १.३६ आर
५.श्रीकांत इनानी ग.न.३०३ क्षेत्र ०.५० व ग.न. ३०२ क्षेत्र ३.१० आर
६.कौसल्यादेवी काबरा ग.न.११४ क्षेत्र १.३५ व ग.न.२६१ क्षेत्र १.०३ आर
वरीलप्रमाणे प्रमाणे नाव ७१२ला घेण्यात आले आहे.विनती अर्ज व शपतपत्र आधारे नाव दुरुद्ती फेरफार घेण्यात आला.पुढील कार्वाहीस सादर