सातबारा Watch

← शेवाळा

Ferfar #2849 · शेवाळा

देगलूर, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
142
Talathi
राजू नारायणराव भूत्ते
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 बोअरवेल - बाजूस दर्शवलेल्या गटातील खातेदार बळीराम विठगोंडा राऊलवार यांची गट क्र.142 मध्ये क्षेत्र 1.22 हे.आर जमीन असून सदर जमिनीत बळीराम विठगोंडा राऊलवार यांनी एक बोअरवेल काढला आहे त्यांनी सदर बोअरवेल ची नोंद मौ. शेवाळा गट क्र. 142 च्या इतर अधिकारात घेण्यासाठी विनंती अर्ज, आधार ओळखपत्र, शपथपत्र, दिले वरुण सदर बोअरवेल ची नोंद घेण्यात आली. करीता नोंद मंजुरीस्तव सादर.