Ferfar #5603 · शेळगांव
देगलूर, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 290
- Talathi
- राजू नारायणराव भूत्ते
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026
बाजूस दर्शवलेल्या मौजे शेळगाव येथील खातेदार मलगोंडा धुळगोंडा पारसेवार यांच्या नावे गट क्र. 290 मध्ये क्षेत्र 1.42 हे.आर जमीन असून त्यांनी सदर गटातील संपूर्ण जमीन त्यांचा कुटुंबात त्यांची मुले धूळप्पा मालगोंडा पारसेवार, बालाजी मलगोंडा पारसेवार, गोविंद मलगोंडा पारसेवार यांना खालील प्रमाणे कौटुंबिकरित्या संमतीपत्रकाआधारे करून दिली आहे.
अ.क्र.====== नाव================गट क्र.========क्षेत्र
1] धूळप्पा मालगोंडा पारसेवार = गट क्र. 290 मध्ये एकूण क्षेत्र 0.48 हे.आर,
2] बालाजी मलगोंडा पारसेवार = गट क्र. 290 मध्ये एकूण क्षेत्र 0.47 हे.आर,
3] गोविंद मलगोंडा पारसेवार = गट क्र. 290 मध्ये एकूण क्षेत्र 0.47 हे.आर
तरी विनंती अर्ज, संमतीपत्रक, ओळखपत्र दिले वरुण सदर नोंद घेण्यात आली.
करिता नोंद मंजूरीस्तव सादर.