Ferfar #5605 · शेळगांव
देगलूर, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-09 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 162
- Talathi
- राजू नारायणराव भूत्ते
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026
खाता एकत्रिकरण -
बाजूस दर्शवलेल्या गटातील खातेदार लक्ष्मीबाई मारोती पेरकेवार यांचे मौजे शेळगाव येथे गट क्र. 162 (खाते क्र. 540) मध्ये 1.00 हे.आर जमीन असून त्याच गटात (खाते क्र.1825) मध्ये क्षेत्र 0.65 हे.आर जमीन असून त्यांचे सदरील जमिनीचे खाते क्रमांक वेगवेगळे असल्यामुळे त्यांचे आठ अ (होल्डींग) वेगवेगळी आढळत आहे तरी सदर गटातील जमिनीचे एकच खाते क्रमांक 540 करण्यासाठी लक्ष्मीबाई मारोती पेरकेवार यांनी विनंती अर्ज, आधार ओळख पत्र दिले वरुण सदर खाते एकत्रिकरण नोंद घेण्यात आली.
करीता नोंद मंजुरीस्तव सादर.