सातबारा Watch

← नरंगल बु.

Ferfar #8768 · नरंगल बु.

देगलूर, नांदेड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
397
Talathi
सुचिता बालाजी मारकवाड
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आदेश क्रमांक : आर.सी.एस.615/2026 आदेश दिनांक : 20/08/2026 मा.दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर देगलूर याचे आदेश आर.सी.एस.615/2026 नुसार मौ.नरंगल बु येथील जमीन गट क्र.397 मधील खातेदार तिरुपती शिवाजी कनकंटे यांच्या नावे क्षेत्र 1.21 हे आर जमिनी पैकी 0.40 आर खालील वादी सुचित्रा हणमन्लू पुल्लागोर व प्रतिवादी शिवाजी सायन्ना कनकंटे व ईतर यांच्यात दिवाणी दावा क्र.615/2026 नुसार मा.दिवाणी न्यायाधिश साहेब कनिष्ठ स्तर देगलूर यांच्या न्यायालयात खालील प्रमाणे निकाल दिला. ==================गट क्र. क्षेत्र 1.सुचित्रा हणमन्लू पुल्लागोर 397 = 0.40 आर वरील प्रमाणे प्राप्त कोर्ट व लेखी अर्ज सादर केलेवरून नोंद घेण्यात आली सदर नोंद मंजुरीस्तव सादर.