Ferfar #8769 · नरंगल बु.
देगलूर, नांदेड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 458
- Talathi
- सुचिता बालाजी मारकवाड
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर
आदेश क्रमांक : आर.सी.एस.क्र623/2025
आदेश दिनांक : 29/01/2026
मा.दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर देगलूर याचे आदेश आर.सी.एस.623/2025 नुसार
मौ.नरंगल बु येथील जमीन गट क्र.458 मधील खातेदार सावित्राबाई गोपाळ भूपतवार यांच्या
नावे क्षेत्र 2.29 हे आर जमिनी पैकी संपूर्ण जमीन खालील वादी मेघा अमोल आचनगार
व प्रतिवादी सावित्राबाई गोपाळ भूपतवार व ईतर यांच्यात दिवाणी दावा क्र.623/2025
नुसार मा.दिवाणी न्यायाधिश साहेब कनिष्ठ स्तर देगलूर यांच्या न्यायालयात खालील प्रमाणे
निकाल दिला.
==================गट क्र. क्षेत्र
1.मेघा अमोल आचनगार 458 = 2.29 हे आर
वरील प्रमाणे प्राप्त कोर्ट व लेखी अर्ज सादर केलेवरून नोंद घेण्यात आली सदर नोंद मंजुरीस्तव
सादर.