सातबारा Watch

← नरंगल बु.

Ferfar #8772 · नरंगल बु.

देगलूर, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
271
Talathi
सुचिता बालाजी मारकवाड
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 बाजूस दर्शवलेल्या गटातील मालक उज्वला संग्राम यरपलवार यांच्या नावे मौ.नरंगल बु.येथील जमीन गट क्र.271 क्षेत्र 0.49 आर व गट क्र.274 क्षेत्र 0.09 आर जमीन असून त्यांचे 7/12 वर दोन खाते झालेचे व ते खाते एक करण्यासाठी लेखी अर्ज व 100 च्या नोटरीकृत बौंडवर शपथपत्र सादर केलेवरून नोंद घेण्यात आली सदर नोंद मजुरीस्तव सादर.