सातबारा Watch

← कुरुडगी (बु)

Ferfar #716 · कुरुडगी (बु)

देगलूर, नांदेड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
26
Talathi
ज्ञानेश्‍वर प्रल्हादराव देगावकर
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक श. तमलूर लिहून घेणार : उमाकांत किशनराव पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 26 तपशिल : ६ उमाकांत किसानराव पाटील यांनी महाराष्ट्र ग्रामीण बँक श. तमलूर कडे दाखवलेले गटातील जमीन गहन ठेऊन १००००० रु चे कर्ज घेतले - 536 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.