सातबारा Watch

← हनुमान हिप्परगा

Ferfar #1410 · हनुमान हिप्परगा

देगलूर, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
12
Talathi
कुलकर्णी व्हि. जी.
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 बोअरवेल - बाजूस दर्शवलेल्या गटातील खातेदार देशमुख रामेश्वर बसवंतराव यांची गट क्र.12 मध्ये क्षेत्र 4.26 हे.आर जमीन असून सदर जमिनीत देशमुख रामेश्वर बसवंतराव यांनी एक बोअरवेल काढला आहे त्यांनी सदर बोअरवेल ची नोंद मौ.हनुमान हिप्परगा गट क्र. 12 च्या इतर अधिकारात घेण्यासाठी विनंती अर्ज, आधार ओळखपत्र, शपथपत्र, दिले वरुण सदर बोअरवेल ची नोंद घेण्यात आली. करीता नोंद मंजुरीस्तव सादर.