सातबारा Watch

← हनुमान हिप्परगा

Ferfar #1413 · हनुमान हिप्परगा

देगलूर, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
105
Talathi
कुलकर्णी व्हि. जी.
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026 बोअरवेल - बाजूस दर्शवलेल्या गटातील खातेदार हणमाबाई काशीनाथ पाटील यांची गट क्र.105 मध्ये क्षेत्र 0.95 हे.आर व पो.ख. 0.02 आर जमीन असून सदर जमिनीत हणमाबाई काशीनाथ पाटील यांनी एक बोअरवेल काढला आहे त्यांनी सदर बोअरवेल ची नोंद मौ. हनुमान हिप्परगा गट क्र. 105 च्या इतर अधिकारात घेण्यासाठी विनंती अर्ज, आधार ओळखपत्र, शपथपत्र, दिले वरुण सदर बोअरवेल ची नोंद घेण्यात आली. करीता नोंद मंजुरीस्तव सादर.