सातबारा Watch

← हावरगा

Ferfar #1618 · हावरगा

देगलूर, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
20
Talathi
कुलकर्णी व्हि. जी.
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 बोअरवेल - बाजूस दर्शवलेल्या गटातील खातेदार प्रकाश रामचंद्र कळसकर यांची गट क्र. 20 मध्ये क्षेत्र 1.33 हे.आर जमीन असून सदर जमिनीत त्यांनी एक बोअरवेल काढला आहे त्यांनी सदर बोअरवेल ची नोंद मौ. हावरगा गट क्र. 20 च्या इतर अधिकारात घेण्यासाठी विनंती अर्ज, आधार ओळखपत्र, शपथपत्र दिले वरुण सदर बोअरवेल ची नोंद घेण्यात आली. करीता नोंद मंजुरीस्तव सादर.