Ferfar #2916 · बळेगांव
देगलूर, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 72क
- Talathi
- ऋषिकेश रोहिदास मेहत्रे
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026
बाजूस दर्शविलेल्या गट क्रमांकाचे खातेदार विष्णुकांत सुभाष बोधने यांचे नावे मौजे वन्नाळी येथे गट क्र. 72क क्षेत्र 0.85 हे.आर जमीन असून त्यांच्या सातबाराच्या इतर अधिकारात वारस पत्नी गंगाबाई गंगाराम रमाबाई गंगाराम मुली अशी नावाची नोंद आहे. सदरील जमीन हि खरेदीखत आधारे विक्री केलेली असून सदर इतर अधिकारातील वारस गंगाबाई गंगाराम शिरगीरे आणि कलावतीबाई रघुनाथ आरळे यांनी खरेदीखत दस्त क्र. १६८५ दि.02/08/2023 आधारे संमती दिली आहे. तसेच इतर अधिकारात नावांची नोंद कमी करण्यासाठी अर्जदार यांनी विनंती अर्ज, गंगाबाई गंगाराम शिरगीरे आणि कलावतीबाई रघुनाथ आरळे यांचे शपथपत्र दिले वरून सदर नावांची नोंद कमी करण्याकरिता नोंद घेण्यात येते.
करीता नोंद मंजुरीस्तव सादर.