Ferfar #706 · ढोसणी
देगलूर, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 19/ड
- Talathi
- बालाजी भगवान क्षिरसागर
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
बोअरवेल ;
बाजूस गटात दर्शिविलेले मालक दत्तात्रय मोहनराव पाटील रा.ढोसणी ता.देगलूर जि.नांदेड यांची मौजे ढोसणी ता.देगलूर येथील शेतजमीन गट क्र. 19/ड मधील क्षेत्र 0.59 आर मध्ये एक स्वतंत्र बोअरवेल आहे. सदर बोअरवेलची नोंद सातबाराच्या इतर अधिकार सदरी घेण्यासाठी विनंती अर्ज व 100 रु. बोंड शपथपत्र सादर केलेवरून व प्रत्यक्ष स्थळपाहणी केली असता सदरील गटात बोअरवेलची नोंद घेण्यात आली.
सदरील नोंद मंजुरीस्तव सादर.