सातबारा Watch

← कारेगांव

Ferfar #866 · कारेगांव

देगलूर, नांदेड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-20
Objection until
Certified
—
Gat / Survey
76
Talathi
ज्ञानेश्‍वर गोविंदराव रातोळीकर
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आदेश क्रमांक : दिवाणी दावा क्र. 386/2023 आदेश दिनांक : 30/04/2023 मा.विद्यमान दिवाणी न्यायाधीश साहेब कनिष्ट स्तर देगलूर यांच्या न्यायालयात दिवाणी दावा क्र. 386/2023 आदेश दिनांक : 30/04/2023 नुसार मौजे कारेगाव यांच्या नावे आयेशा सुलताना सय्यद कासीम गट क्र. 76 मध्ये क्षेत्र 0.2817 आर जमीन पो.ख.0.0000 असून सदरील जमिनीचा समेटानुसार वादी 1) वर्षा पांडुरंग आनवले प्रतिवादी 1) आयेशा सुलताना सय्यद कासीम यांच्यात दिवाणी दावा क्र. 457/2025 विद्यमान दिवाणी न्यायाधीश साहेब कनिष्ट स्तर देगलूर यांच्या न्यायालयात खालील प्रमाणे निकाल दिला. 1) वर्षा पांडुरंग आनवले गट क्र. 76 क्षेत्र 0.0120 चौमी आर जमीन पो.ख.0.0000 वरील प्रमाणे प्राप्त लेखी अर्ज व सदरील खातेदार यांनी सह जिल्हा निबंधक वर्ग 1 व मुद्रांक जिल्हाधिकारी येथील जा.क्र. 2026/कोर्टडिक्री वसुली आ/4776-77 दिनांक 16/7/2026 येथील शुल्क भरणा केल्याचे आदेश,कोर्ट डिक्री सादर केल्यावरून फेरफार समेटपत्रानुसार नोंद घेऊन मंजुरीस्तव सादर