सातबारा Watch

← होट्टल

Ferfar #1514 · होट्टल

देगलूर, नांदेड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
64
Talathi
महादेव जगन्नाथ थोरात
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया लिहून घेणार : बालाजी गंगाराम दोंतुलवाड यांनी सर्व्हे क्रमांक : 64 तपशिल : बालाजी गंगाराम दोतुलवाड यांनी स्‍टेट बँक ऑफ हैद्राबाद शाखा देगलुर कडे 1,00,000 रू मध्‍ये जमीन गहान - 1157 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.