सातबारा Watch

← बल्लूर

Ferfar #2127 · बल्लूर

देगलूर, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
141
Talathi
डावरगावे टि. व्हि.
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026 अर्जदार रमेश शंकरराव शिरपुरे यांचे नावे मौजे बल्लूर येथे गट क्र. 141 क्षेत्र 2.28 आर जमीन असून त्यांच्या सातबाराच्या इतर अधिकारात वारस मैनाबाई शंकरराव अशी नोंद आहे. तरी सदरील नोंदीची मूळ अभिलेखातील१९६० पासून २०१६ पर्यंतचे हस्तलिखित जुने सातबारा चे अवलोकन केले असता सदरील नाव हे गट क्र. 141 मध्ये चुकीने आले असून मूळ अभिलेखात नोंद आढळून आली नाही. तसेच मैनाबाई शंकरराव हे दि. 19/01/2011 रोजी मयत झाले असून त्यांचे वारसांनी सदरील नाव कमी करण्याकरिता मृत्यू प्रमाणपत्र आणि शपथपत्र दिले आहे. तरी इतर अधिकारातील वारस मैनाबाई शंकरराव हे नाव कमी करण्यासाठी अर्जदार यांनी अर्ज, मृत्यू प्रमाणपत्र, शपथपत्र दिले वरून सदरील नाव कमी करण्याकरीता नोंद घेण्यात येते. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.